Photo : उर्वशी रौतेलानं शेअर केला मडबाथनंतरचा फोटो, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस

या फोटोमुळे उर्वशी रौतेला विशेष चर्चेत आली आहे. मड बाथ करतानाचे तिचे हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. (Urvashi Rautela shares post- Mud bath photo, alot of comments on her post from fans)

| Edited By: VN | Updated on: Jun 14, 2021 | 7:30 PM
1 / 5
उर्वशी रौतेलानं आपल्या अनोख्या व्यक्तिमत्त्वानं इंडस्ट्रीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूडमधील सर्वात फॅशनेबल आणि स्टाइलिश अभिनेत्रींच्या यादीत तिचा समावेश आहे.

उर्वशी रौतेलानं आपल्या अनोख्या व्यक्तिमत्त्वानं इंडस्ट्रीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूडमधील सर्वात फॅशनेबल आणि स्टाइलिश अभिनेत्रींच्या यादीत तिचा समावेश आहे.

2 / 5

उर्वशी रौतेला ही सोशल मीडियावरील सर्वात सक्रिय अभिनेत्री आहे. उर्वशी रौतेलानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, या फोटोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला मड बाथ करताना दिसली आहे, आणि आता तिचा हा फोटो मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. फोटोवर चाहते खूप कमेंट करत आहेत.

3 / 5

तिच्या या फोटोमुळे उर्वशी रौतेला विशेष चर्चेत आली आहे. मड बाथ करतानाचे तिचे हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

4 / 5

या फोटोत तिनं चिकणमातीचा लेप ठेवला आहे. हे फोटो शेअर करताच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय. एका नेटकऱ्यानं लिहिलं – ‘तुम्ही अनिल कपूरचा नायक चित्रपट पाहिला आहे का?’ दुसरीकडे, दुसर्‍यानं लिहिलं – ‘इतक्या पैशाचा उपयोग काय आहे’.

5 / 5

उर्वशी रौतेला नुकतंच अरब सुपरस्टार मोहम्मद रमजानसोबत 'वर्साचे बेबी'मध्येही दिसली आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आता ती रणदीप हूडासोबत जिओ स्टुडिओच्या आगामी वेब सीरिज "इन्स्पेक्टर अविनाश" मध्ये दिसणार आहे. लवकरच ती तमिळमध्ये पदार्पण करणार आहे. हा मोठा बजेट चित्रपट असणार आहे, अशी माहिती मिळाली आहे की, उर्वशी आयआयटीएन आणि मायक्रोबायोलॉजिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us