- Marathi News Photo gallery Cinema photos Yami Gautam lookalike actress Vidisha srivastava see photos
Lookalike | यामी गौतमची जुळी बहीण दिसते ‘ही’ अभिनेत्री, ‘ये है मोहब्बतें’मध्येही केलेय काम!
तुम्ही बर्याच कलाकारांचे लूक-अ-लाईक पाहिले असतील, पण यामी गौतमची ही हमशकल पाहून तुमचे डोळेही विस्फारतील. तिची लूक-अ-लाईक दुसरी कोणी नसून टीव्हीवर दिसणारी एक अभिनेत्री आहे.
1 / 5

यामी गौतम बॉलिवूडमधील एक सुंदर अभिनेत्री आहे. तिच्या सौंदर्यचे लाखो चाहते आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का की, तिची एक लूक-अ-लाईक आहे आणि ती एक अभिनेत्रीसुद्धा आहे.
2 / 5

आपण जिच्याबद्दल बोलत आहोत ती आहे अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव, जी ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेमध्ये दिसली होती. या व्यतिरिक्त विदिशा ‘कहत हनुमान जय श्री राम’ या शोमध्ये दिसली होती.
3 / 5

विदिशाने बर्याच तेलगू, तामिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे. विदिशा एक उत्तम गायिकाही आहे.
4 / 5

अभिनय करण्यापूर्वी विदिशाने मॉडेलिंगही केली आहे. विदिशा इंडस्ट्रीत आली तेव्हा तिने तिची यामीशी तुलना केली गेली.
5 / 5

यामी सध्या तिच्या नवविवाहित जीवनाचा आनंद घेत आहे आणि आता तिच्या आगामी प्रोजेक्टची तयारी करत आहे.
Sonam Wangchuk : अखेर 26 दिवसांनी सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं, पंतप्रधान मोदींनी दिला मोठा शब्द
आरोपींच्या नावांचा उल्लेखच नाही, दिल्लीतील आंदोलकांवरील 10 गुन्हे किती गंभीर?
वापीत पुराने हाहाकार, मुंबईच्या पूजा पाटील यांचे कुटुंब अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्याची मागणी
ही तर शुद्ध डिक्टेटरशिप आहे, संजय राऊत सरकारवर संतापले, नेमके प्रकरण काय ?
पालघरला मुसळधार पावसाचा अलर्ट, या दोन तालुक्यामधील शाळा बंद; जिल्हा प्रशासनाची घोषणा
सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं; मोदींकडून कारवाईचे आश्वासन
सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं, पंतप्रधान मोदींनी दिला मोठा शब्द
फॅमिली कार खरेदी करायचीये? दिवाळीत येताहेत 'या' 4 शक्तिशाली 7-सीटर SUV
टॅनिंग दूर करण्यासाठी वापरा मुलतानी माती आणि टोमॅटोचा फेस पॅक
वापीत पुराने हाहाकार, मुंबईच्या पूजा पाटील यांचे कुटुंब अडकले
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले