पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया प्रचंड क्लासी आणि ग्लॅमरस, तिसरा फोटो पाहताच म्हणाल…

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे. दिल्ली येथील जंतरमंतर येथे सुरु झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आता देशव्यापी स्वरुप प्राप्त झालं. मंबईत देखील आंदोलन झालं. पण यावेळी चर्चेचा केंद्रबिंदू ठरली रिया अहिर... रिया एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

| Updated on: Jul 25, 2026 | 4:01 PM
1 / 5
नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद मुंबईतही उमटले होते. दादरच्या प्रसिद्ध शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. यावेळी रिया हिने पोलिसांची व्हॅन थांबवली. ज्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले.

नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद मुंबईतही उमटले होते. दादरच्या प्रसिद्ध शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. यावेळी रिया हिने पोलिसांची व्हॅन थांबवली. ज्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले.

2 / 5

आता रिया हिचे काही मॉडेलिंगचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये रिया प्रचंड क्लासी आणि रॉयल दिसत आहे. सोशल मीडियावर रिया हिचे 229 k फॉलोअर्स आहेत, तर रिया 187 जणांना फॉलो करते.

3 / 5

आंदोलनादरम्यान 27 वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्री रिया अहिर हिने असं काही केलं, ज्यामुळे सर्वत्र तिचं कौतुक झालं. मुंबई पाऊस सुरु असताना रिया पोलिसांच्या व्हॅनसमोर बिनधास्त उभी राहिली… त्यानंतर पोलिसांना ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना सोडलं...

4 / 5

रिया म्हणाली, ‘मी फक्त एक जबाबदार नागरिक म्हणून तेथे उभी होती. यामध्ये माझ्या आई – वडिलांनी मला पूर्ण पाठिंबा दिली. पण व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मला प्रचंड भीती वाटलेली… मी घाबरलेली होती… माझे फोटो, व्हिडीओ व्हायरल व्हावे… अशी माझी बिलकूल अपेक्षा नव्हती…' असं देखील रिया एका मुलाखती दरम्यान म्हणाली.

5 / 5

सांगायचं झालं तर, रिया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us