CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयात दाखल ; शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला केले अभिवादन

मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरदाखल झाल्यानंतर शिवसनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत करत त्यांचे अभिनदंन केले

प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 07, 2022 | 12:17 PM
1 / 5
भाजप - शिवसेना युतीची सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे मंत्रालयातील आपल्या दालनात मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहे .

भाजप - शिवसेना युतीची सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयातील आपल्या दालनात मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहे .

2 / 5

मंत्रालयात आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे फुले वाहत अभिवादन केले

3 / 5

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.

4 / 5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात आपल्या दालनात प्रवेश केल्यानंतर पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत करण्यात आले.

5 / 5

मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरदाखल झाल्यानंतर शिवसनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत करत त्यांचे अभिनदंन केले

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us