Cm Uddhav Thackeray : राज्यपालांना आदित्य ठाकरेंची “जादू की झप्पी”, मुख्यमंत्र्यांनीही दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, फोटोंची मात्र हवा

| Updated on: Jun 17, 2022 | 7:36 PM

राज्याच्या राजकारणात गेल्या अडीच वर्षात अनेकदा राज्यपाल विरुद्ध महाराष्ट्र सरकार असा संघर्ष अनेकदा पाहिला आहे. मात्र आज राजभवनातून जे फोटो आले ते पाहून थोडा वेळ का होईलना हा संघर्ष बाजुला राहिलाय. कारण या भेटीवेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना झप्पी देताना दिसून आले. आदित्य ठाकरे आणि राज्यपाल यांच्या या फोटोंचीच सध्या जास्त चर्चा आहे.

1 / 5
राज्याच्या राजकारणात गेल्या अडीच वर्षात अनेकदा राज्यपाल विरुद्ध महाराष्ट्र सरकार असा संघर्ष अनेकदा पाहिला आहे.

2 / 5
मात्र आज राजभवनातून जे फोटो आले ते पाहून थोडा वेळ का होईलना हा संघर्ष बाजुला राहिलाय.

3 / 5
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे राज्यपालांना वाढदिवसांच्या शुभेच्छा द्यायला गेले. कारण या भेटीवेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना झप्पी देताना दिसून आले.

4 / 5
आदित्य ठाकरे आणि राज्यपाल यांच्या या फोटोंचीच सध्या जास्त चर्चा आहे.

5 / 5
यावेळी शिवसेना नेते मिलंद नार्वेकर यांनीही राज्यपालांना शुभेच्छा दिल्या आहेत.