थंडीचा कडाका वाढला, नंदुरबारमध्ये दवबिंदू गोठले

नंदुरबार : सातपुड्याच्या अतीदुर्गम भागातील डाब परिसरात गारठा वाढल्याने दवबिंदू गोठल्याचं दिसून आलं. बिटपाडा ता. अक्कलकुवा परिसरात चाऱ्यावर सकाळी सहाच्या दरम्यान दवबिंदू गोठल्याचं शेतकऱ्यांना दिसून आलं. डाब, तोडीकुंड, ओरखासपाडा, पाटीलपाडा, पाणीप्रिंपीपाडा, वलआडीपाडा या परिसरात डिसेंबर महिन्याच्या शेवटी दरवर्षी दवबिंदू गोठून बर्फ तयार होतो. यंदा डिसेंबर महिन्यात तापमानात विक्रमी घट होऊन सातपुड्यात दवबिंदू गोठले. सकाळी सहा […]

थंडीचा कडाका वाढला, नंदुरबारमध्ये दवबिंदू गोठले
यंदा डिसेंबर महिन्यात तापमानात विक्रमी घट होऊन सातपुड्यात दवबिंदू गोठले.
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM