मुनव्वर फारुकी याने मुंबईत खरेदी केले नवीन घर, किंमत तब्बल इतके कोटी आणि…

मुनव्वर फारुकी हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. मुनव्वर फारुकीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मुनव्वर फारुकी हा सोशल मीडियावर सक्रिय दिसतो. मुनव्वर फारुकी मोठ्या संपत्तीचा मालक आहे.

| Updated on: Sep 24, 2024 | 10:55 PM
1 / 5
मुनव्वर फारुकी हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. मुनव्वर फारुकीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते. मुनव्वर फारुकी बिग बॉसचा विजेता देखील आहे.

मुनव्वर फारुकी हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. मुनव्वर फारुकीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते. मुनव्वर फारुकी बिग बॉसचा विजेता देखील आहे.

2 / 5

मुनव्वर फारुकीच्या गर्लफ्रेंडने काही दिवसांपूर्वीच त्याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. मुनव्वर फारुकी सध्या सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे.

3 / 5

मुनव्वर फारुकीने नुकताच मोठी खरेदी केलीये. मुनव्वर फारुकीने मुंबईमध्ये लग्जरी अपार्टमेंट खरेदी केलीये. मुनव्वरने 6.09 कोटीचे हे अपार्टमेंट खरेदी केल्याचे सांगितले जात आहे.

4 / 5

मुनव्वर फारुकीने 36.6 लाख रुपयांपर्यंत पैसे भरल्याचे सांगितले जाते. मुंबईच्या वडाळा परिसरात त्याने ही अपार्टमेंट घेतल्याचे सांगितले जाते.

5 / 5

फर्स्ट कॉपी' वेब सीरिजमध्ये मुनव्वर फारुकीने डेब्यू केलाय. मुनव्वर फारुकी हा सोशल मीडियावर देखील कायमच सक्रिय असतो. खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना मुनव्वर फारुकी दिसतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us