Photo : कृषी कायदा, इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा राजभवनाला घेराव

| Updated on: Jan 16, 2021 | 5:09 PM

इंधनदरवाढीच्या निषेधार्थ शेकडो महिलांनी रस्त्यावर चुली मांडून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध केला. (Congress besieges Raj Bhavan against Agriculture Act, fuel price hike)

1 / 5
केंद्र सरकारनं देशातील शेतक-यांवर लादलेला कृषी कायदा रद्द करावा आणि इंधनदरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ट्रॅक्टरसह शेतक-यांनी भव्य रॅली काढून नागपूर राजभवनला घेराव घातला.

2 / 5
केंद्रातील भाजप सरकारनं लोकशाही आणि संसदेचे नियम पायादळणी आणले आहेत तसेच कृषी कायदा शेतक-यांना उद्धवस्त करणार आहे अशी घणाघाती टीका राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

3 / 5
'बड्या उद्योगपतींचे गुलाम असणारे पंतप्रधान आता शेतक-यांनाही उद्योगपतींचे गुलाम बनवू पहात आहेत' असा आरोपही यावेळी बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

4 / 5
यावेळी इंधनदरवाढीच्या निषेधार्थ शेकडो महिलांनी रस्त्यावर चुली मांडून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध केला.

5 / 5
 या भव्य रॅलीमध्ये अनेक महिलांनीसुद्धा सहभाग नोंदवला होता.