Corona Booster Dose: केंद्र सरकारकडून कोरोनाच्या बूस्टर डोस लसीकरण मोहिमेस सुरुवात

| Updated on: Jul 15, 2022 | 12:38 PM

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते आज निर्माण भवनातील कोविड लसीकरण शिबिरात 'कोविड लसीकरण अमृत महोत्सवा'चा शुभारंभ करण्यात आला. 'आझादी का अमृत महोत्सव' वर, सर्व पात्र लोकसंख्या (18+) आजपासून पुढील 75 दिवसांसाठी मोफत बूस्टर डोस घेऊ शकतात

1 / 5
स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवी  वर्षानिमित्तांने  कोरोना लसीकरणाच्या बूस्टर  डोस देण्याची  मोहीम राबवण्यास  सुरुवात केली आहे. 75   दिवस ही मोहीम राबवण्यात येणार आहे.  या मोहिमेस  आजपासून सुरुवात झाली. देशभरात  75 दिवस  लसीकरणाची  ही मोहीम  राबवणायत येणार आहे.

2 / 5
आरोग्य मंत्रालयाच्या सर्व कर्मचार्‍यांनी त्यांच्या मोफत डोसचे लसीकरण सुरू केले. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना माझे आवाहन आहे की कोरोना विरुद्धचे  तुमचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी मोफत डोस घ्या असे आवाहन  केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी केले आहे.

3 / 5
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते आज निर्माण भवनातील कोविड लसीकरण शिबिरात 'कोविड लसीकरण अमृत महोत्सवा'चा शुभारंभ करण्यात आला. 'आझादी का अमृत महोत्सव' वर, सर्व पात्र लोकसंख्या (18+) आजपासून पुढील 75 दिवसांसाठी मोफत बूस्टर  डोस घेऊ शकतात, असे मांडविया मनसुख  म्हणाले.

4 / 5
 नवी दिल्लीतील श्रम शक्ती भवन येथे कोविड-19 विरुद्ध मोफत लसीकरणासाठी 75 दिवसांच्या विशेष मोहिमेच्या शुभारंभादरम्यान आरोग्य कर्मचारी लाभार्थींना कोविड-19 लसीचा बूस्टर शॉट देण्याची तयारी करत आहे. आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून सर्व शासकीय लसीकरण केंद्रात १८ ते ५९ वयोगटातील सर्वांना मोफत बूस्टर शॉट देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.

5 / 5
 केंद्र सरकार आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून सर्व शासकीय लसीकरण केंद्रात 18 ते 59 वयोगटातील सर्वांना मोफत बूस्टर शॉट देण्याचा निर्णय घेतला आहे