Photo : ‘कपलगोल्स’ प्रिया आणि उमेशचे खास फोटो

| Updated on: Jan 30, 2021 | 5:42 PM

प्रिया आणि उमेश कामत या दोघांची जोडी नेहमीच कपलगोल्स देत असते. (Couple Goals, Priya Bapat and Umesh Kamat's new Photoshoot)

1 / 5
हे परफेक्ट कपल नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतं. एकमेकांसोबतचे फोटो हे दोघंही शेअर करत असतात. नुकतंच दोघंही कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडले आहेत.

2 / 5
प्रिया आणि उमेश कामत या दोघांची जोडी नेहमीच कपलगोल्स देत असते.

3 / 5
हे लाडकं कपल सध्या नवनवीन फोटोशूट करत सोशल मीडियावर शेअर करतंय.

4 / 5
'..आणि काय हवं ' या वेब सिरिजमधून प्रिया आणि उमेश यांची जोडी प्रेक्षकांच्या अजूनच पसंतीस उतरली.

5 / 5
हे परफेक्ट कपल नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतं. एकमेकांसोबतचे फोटो हे दोघंही शेअर करत असतात.