Photo | बिहारमध्ये परिवर्तन होणारच, कन्हैया कुमारला विश्वास

बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचं आज (मंगळवार) दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडत आहे. सीपीआय नेता कन्हैया कुमारने मसदनपूर केंद्र नं. 220 या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला.

Photo | बिहारमध्ये परिवर्तन होणारच, कन्हैया कुमारला विश्वास
बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचं आज (मंगळवार) दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडत आहे. बेगुसरायमधल्या 7 विधानसभा मतदारसंघात देखील मतदान पार पडत आहे. सीपीआय नेता कन्हैया कुमारने मसदनपूर केंद्र नं. 220 या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला.
| Updated on: Nov 03, 2020 | 3:15 PM