149 रुपयांची ही वस्तू खरेदी करण्यासाठी डिमार्टमध्ये नागरिकांची गर्दी, एक ग्राहक तब्बल..

Demart offer : डिमार्टकडून बंपर ऑफर ग्राहकांना दिली जात आहे. मोठी बचत ग्राहकांची होत आहे. बाहेर मिळणारी महागाची गोष्ट डिमार्टमध्ये अगदी स्वस्तामध्ये मिळत आहे. ही वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केलीये.

| Updated on: Sep 11, 2026 | 4:38 PM
1 / 5
डिमार्टकडून ग्राहकांना थेट बंपर गिफ्ट दिले जात आहे. आपल्या ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी डिमार्ट वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर आणत असते. प्रत्येक सणावारानुसार वस्तूही डिमार्टमध्ये मिळतात. 

डिमार्टकडून ग्राहकांना थेट बंपर गिफ्ट दिले जात आहे. आपल्या ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी डिमार्ट वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर आणत असते. प्रत्येक सणावारानुसार वस्तूही डिमार्टमध्ये मिळतात. 

2 / 5

DMart डिमार्टची सर्वात खास गोष्टी म्हणजे एकावर एकवर एक गोष्ट मोफत मिळते. बाहेर 500 पेक्षा जास्त महागात मिळणारी एक गोष्ट डिमार्टमध्ये अगदी कवडी मोलाच्या दरात मिळत आहे. 

3 / 5

आजकाल किचनमधील स्वरूप बदलले आहे. अगोदरच स्टिलचे डब्बे घरात असत. आता या स्टिलच्या डब्ब्यांची जागा घरात काचेचे डब्बे घेत आहेत. 

4 / 5

काचेच्या वस्तूंची क्रेझ गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. आकर्षित काचेचे डब्बे खरेदी करण्यावर महिलांचा भर वाढत आहे. अगदी दिसण्यास खास असे डब्बे महिला खरेद करतात.

5 / 5

डिमार्टमध्ये फक्त 149 रूपयांमध्ये काचेचा एकदम मजबूत आणि छान डब्बा मिळत आहे. डब्बा इतका जास्त जबरदस्त आहे की, 149 म्हणजे त्याची काहीच किमत नाही. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us