99 रुपयांच्या या वस्तूसाठी डिमार्टमध्ये ग्राहकांची तुंबड गर्दी, थेट 300 ते 400..

DMart offer : डिमार्टकडून धमाका करण्यात आला. बाहेर मिळणारी अत्यंत महागडी गोष्ट डिमार्टमध्ये अगदी स्वस्तामध्ये मिळत आहे. याकरिता आपल्याला फार काही पैसे मोजण्याचीही अजिबात गरज नाही. ही गोष्ट खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली.

| Updated on: Sep 19, 2026 | 6:57 PM
1 / 5
डिमार्टकडून ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर ठेवली जाते. डिमार्टमध्ये कधीही जा ऑफर मिळते म्हणजे मिळते. एकावर एक गोष्टी डिमार्टमध्ये फ्री मिळत असल्याने पैशांची मोठी बचत होते. 

डिमार्टकडून ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर ठेवली जाते. डिमार्टमध्ये कधीही जा ऑफर मिळते म्हणजे मिळते. एकावर एक गोष्टी डिमार्टमध्ये फ्री मिळत असल्याने पैशांची मोठी बचत होते. 

2 / 5

डिमार्टमध्ये महिन्याचा किराणा भरल्यावर हजारांच्या घरात पैशांची बचत होते. विशेष म्हणजे एका वर एक वस्तू फ्री मिळाल्याने पुढच्या महिन्यातही त्या वस्तू खरेदी करण्याची गरज पडत नाही. 

3 / 5

डिमार्टकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर दिल्या जातात. त्यातच आता डिमार्टने मोठा धमाका केला. ज्यानंतर खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली. 

4 / 5

डिमार्टकडून ग्राहकांना फक्त 99 रूपयांमध्ये ट्रे दिला जात आहे. हा ट्रे बाहेर खरेदीसाठी गेलो तर 3 रूपयांच्या खाली मिळणार नाही. डिमार्टमध्ये अत्यंत स्वस्तामध्ये हा ट्रे मिळतोय. 

5 / 5

हा ट्रे खरेदी करण्यासाठी डिमार्टमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली. काही ठिकाणी दुपारीच हे 99 रूपयांचे ट्रे संपून जात आहे. सकाळपासूनच ग्राहक गर्दी करत आहेत. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us