
सध्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

या फोटोतील हे नैसर्गिक सौंदर्य मालदीव नाही तर केरळचं आहेत.

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सुट्ट्यांचा आनंद घेत अभिनेत्री सोनाक्षी केरळला पोहोचली आहे.

केरळचं सौंदर्य सोनाक्षीनं कॅमेरात कैद केलं आहे.

'Gods own country ❤️ #kerala' असं कॅप्शन देत सोनाक्षीनं हे फोटो शेअर केले आहेत.

सोनाक्षीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत.

सोनाक्षीचे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.