Photo : ‘डान्सिंग क्विन’चा डान्सिंग अंदाज, पाहा सोनाली कुलकर्णीचं भूरळ पाडणारं सौंदर्य

सोनालीनं एक सुंदर लेहेंगा परिधान करुन फोटोशूट केलं आहे. ('Dancing Queen's Dancing look, Beautiful Sonalee Kulkarni)

Updated on: Dec 18, 2020 | 10:50 AM
1 / 5
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर चांगलीच  अ‍ॅक्टिव्ह असते.

2 / 5
सध्या ती 'डान्सिंग क्विन'च्या सेटवर धमाल करताना दिसते, सोबतच रोज नवनवीन फोटोशूटसुद्धा करत असते.

3 / 5
आता तिनं एक सुंदर लेहेंगा परिधान करुन फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

4 / 5
सोनाली नुकतच 'Dateभेट' या चित्रपटाचं शूटिंग संपवून भारतात परतली आहे. त्यामुळे 'डान्सिंग क्विन'च्या खास भागासाठी तिनं हा खास लूक केला आहे.

5 / 5
 ग्रे कलरचा लेहेंगा,ज्वेलरी आणि निखळ हास्य. सोनालीचा लूक चाहत्यांना भूरळ पाडणारा आहे.