AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Expressway मुळे आता 5 हिल स्टेशन्स आली अडीच ते चार तासांवर

मनाचा थकवा घालवण्यासाठी पर्यटन स्थळ एक उत्तम जागा आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला रिफ्रेश व्हायला होतं. तेच पर्यटन स्थळी पोहोचण्यासाठी तुमचा वेळ वाचत असेल तर अजून उत्तम आहे. एक नवीन एक्सप्रेस वे सुरु होतोय. त्यामुळे पाच हिल स्टेशनवर तुम्ही अडीच ते चार तासात पोहोचू शकता.

| Updated on: Apr 09, 2026 | 3:04 PM
Share
दिल्लीवरुन देहरादूनला पोहोचणं आता अजून सोप होईल. कारण पीएम मोदी येत्या 14 एप्रिलला दिल्ली-देहरादून एक्सप्रेसवे चं उद्घाटन करणार आहेत. या मार्गाने आता देहरादूनला फक्त अडीचतासात पोहोचता येईल. या एक्सप्रेस वे मुळे तुम्ही कुठल्या हिल स्टेशन्सवर लवकर पोहोचाल ते जाणून घ्या.

1 / 5
दिल्लीवरुन आधी देहरादूनला जाण्यासाठी जवळपास 6 तास लागायचे. पण आता हा वेळ कमी होऊन अर्धा होणार आहे. याचं कारण आहे दिल्ली-देहारादून एक्सप्रेस वे. दिल्लीत राहणार्‍या लोकांच्या शॉर्ट ट्रिपसाठी  देहारादून आता एक चांगलं हिल स्टेशन बनणार आहे. हे एक फेमस पर्यटन स्थळ आहे.

2 / 5
मसुरीला पोहोचण्यासाठी आधी 8 तास लागायचे. पण आता ही वेळ कमी होऊन 4 तास होईल. मसूरीला लास्ट मिनिट ट्रिप डेस्टिनेशन सुद्धा म्हणतात. कारण इथे पोहोचणं सोप आहे. मसुरीचा मॉल रोड फिरण्याची एक वेगळीच मजा आहे.

मसुरीला पोहोचण्यासाठी आधी 8 तास लागायचे. पण आता ही वेळ कमी होऊन 4 तास होईल. मसूरीला लास्ट मिनिट ट्रिप डेस्टिनेशन सुद्धा म्हणतात. कारण इथे पोहोचणं सोप आहे. मसुरीचा मॉल रोड फिरण्याची एक वेगळीच मजा आहे.

3 / 5
दिल्लीवरुन कनाताल जाणं सुद्धा बेस्ट आहे. कारण मसुरीत थोडी गर्दी मिळते. कनाताल मध्ये कॅम्पिंग साइट्स आहेत. डोंगर रांगांची शांतता मनाचा तणाव लगेच दूर करते. कनातालच वैशिष्ट्य हे आहे की, याला उत्तराखंडमधील लपलेली जागा बोलतात.

4 / 5
उत्तराखंडमधील पर्यटन स्थळ हिडन जेम आहेत. लष्कराच्या उपस्थितीमुळे हा छावणीवाला एरिया आहे. पण इथे ओढे आणि गुफा तुम्हाला प्रेमात पाडतात. चकराता येथे गेल्यानंतर मनाला एक शांती मिळते. देहरादूनवरुन येथे पोहोचणं सोपं आहे.

5 / 5
Follow Us
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...