PHOTO | दिल्लीत ‘रेड लाईट ऑन, गाडी ऑफ’ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, हवा प्रदूषणाला टॅकल करण्याचा प्रयत्न

या वेळी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करताना नागरिकांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले. आजपासून या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत असल्याचेही ते म्हणाले.

PHOTO | दिल्लीत रेड लाईट ऑन, गाडी ऑफ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, हवा प्रदूषणाला टॅकल करण्याचा प्रयत्न
या मोहिमेविषयी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडून जनजागृती करण्यात आली.
| Updated on: Nov 16, 2020 | 3:55 PM