
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या 25 वर्षीय पुतण्याने वयाचे निकष पूर्ण होण्याआधीच कोरोना लस घेतल्यामुळे सोशल मीडियावर प्रश्नांचं वादळ उठलं आहे. सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे

चाचा विधायक है हमारे या प्रसिद्ध विनोदी सीरीजच्या नावावरुनही काही जणांनी टीका केली आहे.

हेरा फेरी सिनेमातील बाबू भैयाच्या डायलॉगवरुन काही जणांनी टोमणे मारले आहेत

मिर्झापूर वेब सीरीजमधील संवादावरुनही देवेंद्र फडणवीस यांची फिरकी घेण्यात आली

गँग्ज ऑफ वासेपूर सिनेमातील डायलॉगवरुन मीम तयार करण्यात आले आहे

नायक चित्रपटातील गाजलेला संवाद तन्मयला उद्देशून नेटिझन्सनी वापरला आहे

गोलमाल चित्रपटातील सीनवरुनही ट्रोलिंग करण्यात येत आहे

मै हू ना सिनेमातील प्रसिद्ध सीनवरुनही मीम व्हायरल झाले आहे