फक्त 25 वर्षाच्या तन्मय फडणवीसला लस कशी काय मिळाली? घेतली? पुतण्यामुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत

देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीस (Tanmay Fadnavis) लस घेतानाचे फोटो व्हायरल झाल्यामुळे टीकेची झोड उठली आहे.

Anish Bendre | Updated on: Apr 20, 2021 | 11:41 AM
1 / 8
येत्या एक मेपासून देशातील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस घेण्याची मुभा मिळाली आहे. परंतु विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या तरुण पुतण्याने आधीच लस घेतल्यामुळे सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

2 / 8

देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीस (Tanmay Fadanvis) लस घेतानाचे फोटो व्हायरल झाल्यामुळे टीकेची झोड उठली आहे.

3 / 8

देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांनी तो काही वेळात डिलीटही केला. मात्र त्याआधी त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले

4 / 8

तन्मय फडणवीस हे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आहेत

5 / 8

तन्मय हे माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू आहेत

6 / 8

अभिनेता असल्याचा तन्मय यांनी ट्विटरवर उल्लेख केला आहे, तर नागपुरातील पब्लिक फिगर असे इन्स्टाग्राम बायोमध्ये मेन्शन केले आहे

7 / 8

चंद्रपुरातील जिल्हाधिकाऱ्यांना पीपीई किट दान करतानाचा फोटोही त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

8 / 8

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us