सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची साई दर्शनासाठी अलोट गर्दी, फोटो व्हायरल

साईंची शिर्डी भाविकांच्या गर्दीने गजबजलेली पाहायला मिळत आहे. अनेकजण लांबून आल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर आलेले नागरिक रांगेत उभे राहून शिस्तीत उभे राहून दर्शन घेत आहेत.

| Updated on: Aug 13, 2023 | 9:06 AM
1 / 5
दोन ते तीन किलोमीटर लांब रांगा लागल्याच्या पाहायला मिळत आहेत. सलग सुट्टी असल्यामुळे अनेक नागरिक दर्शनासाठी आले आहेत.

2 / 5
 साईंची शिर्डी भाविकांच्या गर्दीने गजबजलेली पाहायला मिळत आहे. अनेकजण लांबून आल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर आलेले नागरिक रांगेत उभे राहून शिस्तीत उभे राहून दर्शन घेत आहेत.

साईंची शिर्डी भाविकांच्या गर्दीने गजबजलेली पाहायला मिळत आहे. अनेकजण लांबून आल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर आलेले नागरिक रांगेत उभे राहून शिस्तीत उभे राहून दर्शन घेत आहेत.

3 / 5
साईनामाचा जयघोष करत असंख्य भाविक साईचरणी नतमस्तक झाले आहे. ज्यांना दर्शन मिळाल आहे. ते भक्त तिथून पटकन बाहेर पडत आहेत.

4 / 5
रविवार आणि 15 ऑगस्ट आणि 16 पारशी नववर्ष अभी सलग सुट्टी असल्याने गर्दीचा ओघ वाढणार आहे. पर्यटन स्थळांसोबत धार्मिक तिर्थस्थळे हाऊसफुल्ल  होणार आहेत.

5 / 5
गर्दीच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानकडून विविध उपाययोजना आयोजित करण्यात आल्या आहेत.