Photo | ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या दिलकश अदा, पाहाल तर थक्क व्हाल!

अभिनय आणि नृत्याच्या जोरावर माधुरीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी छाप पाडली आहे. ('Dhakdhak Girl' Madhuri Dixit's charming performance)

VN | Updated on: Oct 30, 2020 | 1:34 PM
1 / 10
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेनेचे आजही अनेक चाहते आहेत. अभिनय आणि नृत्याच्या जोरावर माधुरीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी छाप पाडली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेनेचे आजही अनेक चाहते आहेत. अभिनय आणि नृत्याच्या जोरावर माधुरीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी छाप पाडली आहे.

2 / 10

नृत्य आणि अभिनयात तिचा कुणी हात धरू शकत नाहीच, पण तिच्या सौंदर्यालाही कुणी टक्कर देऊ शकत नाही.

3 / 10

वयाच्या 53 व्या वर्षीसुद्धा माधुरी कमालीची सुंदर दिसते.

4 / 10

बॉलिवूडमध्ये तिची 'धकधक गर्ल' म्हणून ओळख आहे.

5 / 10

6 / 10

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून आजवर ती उत्तम अभिनय, नृत्यकौशल्य आणि सौंदर्यामुळे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

7 / 10

माधुरी उत्तम डान्सर असून वयाच्या 53 व्या वर्षीसुद्धा डान्सचे उत्तम व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते.

8 / 10

बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते.

9 / 10

सोबतच मध्यंतरी तिनं कुकिंग व्हिडीओसुद्धा शेअर करायला सुरुवात केली होती.

10 / 10

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us