
मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या रोज नवं फोटोशूट करत आहे.

तिचे फोटो ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करते. आता ती एक नवं फोटोशूट केलं आहे.

काळ्या रंगाच्या डिझायनर टॉपमध्ये ती हॉट दिसत आहे. तिनं या फोटोमध्ये खूप कमी मेकअप केलं आहे.

अभिनेत्री प्रार्थनाचे इन्स्टाग्रामवर 1.9 मिलीयन फॉलोअर्स आहेत

या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस येत आहेत .