Disha Patani चे जीममधील वर्कआऊट करतानाचे फोटो व्हायरल! चाहते म्हणाले, स्ट्राँग ब्युटी

Disha Patani Gym Workout : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी आपल्या सौंदर्यासोबत फिटनेससाठीही ओळखली जाते. अशातच दिशाने तिचा जिममधील वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. चाहत्यांनाही हा व्हिडीओ आवडला फोटो व्हायरल झाले आहेत.

| Updated on: Dec 05, 2023 | 5:31 PM
1 / 5
दिशा पटानी हिने आपल्या इन्स्टाग्रामवर जीममधील वर्क आऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. जीममध्ये ती लेग वर्कआऊट करत असल्याचं दिसत आहे. कॅप्शनमध्ये तिने पायाचा इमोजी वापरत Day असं म्हणत स्मायलीही शेअर केलीये.

2 / 5
दिशा पटानीच्या वर्कआउट लूकबद्दल बोलायचे झाले तर ती ब्राऊन शॉर्ट्स आणि व्हाइट टॉपमध्ये खूपच किलर दिसत आहे.

3 / 5
दिशा पटानीचे सोशल मीडियावर खूप मोठे चाहते आहेत. दिशाच्या वर्कआऊट रीलवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

4 / 5
या व्हिडिओमध्ये दिशा पटानी वेट लिफ्टिंगपासून हिप थ्रस्टपर्यंत सर्व काही करताना दिसत आहे.

5 / 5
दिशाला वर्कआऊट करताना पाहून चाहत्यांनी स्ट्राँग ब्युटी, लीजेंड फोकस ऑन गोल अशा कमेंट्स केल्या आहेत. दिशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.