Diwali Vastu Tips: दिवाळीआधी घरात 4 गोष्टी तातडीने कराव्यात, अन्यथा…

Diwali Vastu Tips: दिवाळीआधी घरात 4 गोष्टी तातडीने करायला हव्यात. या घटनेने तुमचं रातोरात नशीब चमकेल.

| Updated on: Nov 02, 2026 | 2:32 PM
1 / 5
दिवाळीच्या दिनी घरात आनंदी वातावरण असतं. दिवाळीच्या दिवशी घरात लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजन केल्याने घरात सुखसमृद्धी येते. तसेच घरात सुख समृद्दी येण्यासाठी चार गोष्टी कराव्यात

दिवाळीच्या दिनी घरात आनंदी वातावरण असतं. दिवाळीच्या दिवशी घरात लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजन केल्याने घरात सुखसमृद्धी येते. तसेच घरात सुख समृद्दी येण्यासाठी चार गोष्टी कराव्यात

2 / 5

वास्तू शास्त्रानुसार, उत्तर दिशेला धन देवता कुबेराचा वास येतो. त्यामुळे उत्तर दिशेने आरसा लावणे शुभ ठरते. उत्तर दिशेकडे आरसा लावल्यास आर्थिक स्थितीत सुधारणा होतील.

3 / 5

पूर्व दिशा ही सूर्यची दिशा मानली जाते. या दिशेकडून सकारात्मक ऊर्जा आणि नव्या सुरुवातीचं प्रतिक मानले जाते. या दिशेने आरसा लावल्यास घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते.

4 / 5

घराच्या मुख्य प्रवेशाजवळ आरसा लावणे फायदेशीर ठरू शकते. घराच्या मुख्य दरवाजाजवळील उत्तर किंवा पूर्व दिशेला आरसा लावता येईल. मुख्य दरवाजाजवळ आरसा लावल्याने घरात रकारात्मक ऊर्जा मिळते.

5 / 5

घरातील कपाटासमोर आरसा ठेवणे शुभ मानले जाते. कपाटासमोर आरसा ठेवल्याने धन आणि समृद्धी वाढते. आर्थिक स्थिती चांगली होण्यास मदत मिळते. टीप : या लेखातील माहिती ही वास्तू शास्त्रावर आधारित आहे . टीव्ही 9 लेखातील बाबींना दुजोरा देत नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us