AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali Vastu Tips: दिवाळीआधी घरात 4 गोष्टी तातडीने कराव्यात, अन्यथा…

Diwali Vastu Tips: दिवाळीआधी घरात 4 गोष्टी तातडीने करायला हव्यात. या घटनेने तुमचं रातोरात नशीब चमकेल.

| Updated on: Nov 02, 2026 | 2:32 PM
Share
दिवाळीच्या दिनी घरात आनंदी वातावरण असतं. दिवाळीच्या दिवशी घरात लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजन केल्याने घरात सुखसमृद्धी येते. तसेच घरात सुख समृद्दी येण्यासाठी चार गोष्टी कराव्यात

दिवाळीच्या दिनी घरात आनंदी वातावरण असतं. दिवाळीच्या दिवशी घरात लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजन केल्याने घरात सुखसमृद्धी येते. तसेच घरात सुख समृद्दी येण्यासाठी चार गोष्टी कराव्यात

1 / 5
वास्तू शास्त्रानुसार,  उत्तर दिशेला धन देवता कुबेराचा वास येतो. त्यामुळे उत्तर दिशेने आरसा लावणे शुभ ठरते. उत्तर दिशेकडे आरसा लावल्यास आर्थिक स्थितीत सुधारणा होतील.

वास्तू शास्त्रानुसार, उत्तर दिशेला धन देवता कुबेराचा वास येतो. त्यामुळे उत्तर दिशेने आरसा लावणे शुभ ठरते. उत्तर दिशेकडे आरसा लावल्यास आर्थिक स्थितीत सुधारणा होतील.

2 / 5
पूर्व दिशा ही सूर्यची दिशा मानली जाते. या दिशेकडून सकारात्मक ऊर्जा आणि नव्या सुरुवातीचं प्रतिक मानले जाते. या दिशेने आरसा लावल्यास घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते.

पूर्व दिशा ही सूर्यची दिशा मानली जाते. या दिशेकडून सकारात्मक ऊर्जा आणि नव्या सुरुवातीचं प्रतिक मानले जाते. या दिशेने आरसा लावल्यास घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते.

3 / 5
घराच्या मुख्य प्रवेशाजवळ आरसा लावणे फायदेशीर ठरू शकते. घराच्या मुख्य दरवाजाजवळील उत्तर किंवा पूर्व दिशेला आरसा लावता येईल. मुख्य दरवाजाजवळ आरसा लावल्याने घरात रकारात्मक ऊर्जा मिळते.

घराच्या मुख्य प्रवेशाजवळ आरसा लावणे फायदेशीर ठरू शकते. घराच्या मुख्य दरवाजाजवळील उत्तर किंवा पूर्व दिशेला आरसा लावता येईल. मुख्य दरवाजाजवळ आरसा लावल्याने घरात रकारात्मक ऊर्जा मिळते.

4 / 5
घरातील कपाटासमोर आरसा ठेवणे शुभ मानले जाते. कपाटासमोर आरसा ठेवल्याने धन आणि समृद्धी वाढते. आर्थिक स्थिती चांगली होण्यास मदत मिळते.    टीप : या लेखातील माहिती ही वास्तू शास्त्रावर आधारित आहे . टीव्ही 9 लेखातील बाबींना दुजोरा देत नाही.

5 / 5
Follow Us
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात....
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात जमा होण्यास सुरुवात
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला....
Walmik Karad : वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला पिस्तूल लावलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ॲपवर मैत्री करणं पडलं महागात! व्हिडीओच्या आधारे बीडच्या व्यापाऱ्याला..
Beed : ॲपवर मैत्री करणं पडलं महागात! खासगी व्हिडीओच्या आधारे बीडच्या व्यापाऱ्याला तब्बल एवढ्या लाखांचा गंडा
राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शाहांशी रात्री उशिरा भेट; राजकीय चर्चां
राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शाहांशी रात्री उशिरा भेट; राजकीय चर्चांना उधाण
दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांचा आक्षेप
दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांच्या आक्षेपानंतर काय घडलं?
दिवाळीच्या सेलिब्रिटी कॅम्पेनवरुन पालिकेत वादाची शक्यता, दिया मिर्झा..
Mumbai BMC : दिवाळीच्या सेलिब्रिटी कॅम्पेनवरुन पालिकेत वादाची ठिणगी
ठाकरे गटाचे निष्ठावंत राजाभाऊ वाजेंना दुय्यम वागणूक? नाशिक सिंहस्थ...
ठाकरे गटाचे निष्ठावंत राजाभाऊ वाजेंना दुय्यम वागणूक? नाशिक सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणादरम्यान काय घडलं?
190 कोटी खर्चूनही चंद्रभागा नदी प्रदूषितच! 65 नाल्यांचे सांडपाणी थेट..
190 कोटी खर्चूनही चंद्रभागा नदी प्रदूषितच! 65 नाल्यांचे सांडपाणी थेट नदीत, आरोग्याला मोठा धोका
इंडिया आघाडीची महारॅली नव्हे, हे तर लोकशाही वाचवण्यासाठीचे बंड; संजय..
इंडिया आघाडीची महारॅली नव्हे, हे तर लोकशाही वाचवण्यासाठीचे बंड; संजय राऊतांचं विधान
मोठं चक्रीवादळ भारताच्या दिशेने; सागरी किनाऱ्याजवळच्या राज्यांना ...
Weather Alert: मोठं चक्रीवादळ भारताच्या दिशेने; सागरी किनाऱ्याजवळच्या 3 राज्यांना तातडीने अलर्ट जारी