AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यालाच म्हणतात हटके फर्निचर! महाभारत, बुद्धिबळातील आकार… P. V. सिंधूच्या घरातील Inside फोटोंची तुफान चर्चा

भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आपल्या खेळाच्या जोरावर देशभरात मोठी लोकप्रियता मिळवली आहे. सध्या मात्र तिच्या खेळापेक्षा बंगळुरूमधील आलिशान घराची चर्चा रंगली आहे. फराह खानने आपल्या यूट्यूब व्लॉगमधून सिंधूच्या सुंदर घराची झलक दाखवली असून, घरातील खास सजावटीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

| Updated on: Nov 02, 2026 | 12:15 PM
Share
पी. व्ही. सिंधू पती वेंकट दत्ता यांच्यासोबत बंगळुरूमधील एका सुंदर डुप्लेक्स घरात राहते. फराह खानने या घराला भेट दिली तेव्हा सिंधू आणि तिच्या पतीने तिचे स्वागत केले. घरात प्रवेश करताच प्रशस्त आणि सुंदर सजवलेला कॉरिडॉर पाहायला मिळतो.

1 / 5
घरातील कॉरिडॉरमध्ये सुंदर चित्रे, इनडोअर प्लांट्स आणि आकर्षक सजावटीच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. भिंतीवरील फोटो गॅलरीमध्ये सिंधूच्या बॅडमिंटन कारकिर्दीतील महत्त्वाचे क्षण पाहायला मिळतात. यामध्ये तिच्या लग्नाचे फोटोदेखील आहेत.

2 / 5
घरातील लिव्हिंग रूम प्रशस्त असून आधुनिक पद्धतीने सजवण्यात आली आहे. येथे टरक्वॉइज ब्लू सोफा, ग्लास सेंटर टेबल आणि मोठ्या काचेच्या खिडक्या आहेत. या भागातून स्विमिंग पूल परिसराचीही सुंदर झलक पाहायला मिळते.

3 / 5
सिंधूच्या घरातील सर्वाधिक चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे महाभारत थीमवर आधारित चेस बोर्ड. काच आणि संगमरवरापासून तयार केलेल्या या बोर्डवर पांडव आणि कौरवांच्या प्रतिकृती आहेत. महाभारतातील प्रसंग दाखवणाऱ्या या अनोख्या चेस बोर्डने फराह खानचेही लक्ष वेधले.

4 / 5
पी. व्ही. सिंधूने 22 डिसेंबर 2024 रोजी उदयपूर येथे वेंकट दत्ता साई यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर दोघांनी बंगळुरूमध्ये आपला संसार थाटला. दोघेही प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करतात, मात्र घराची झलक पाहून चाहते सोशल मीडियावर कौतुक करत आहेत.

5 / 5
Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण