79 रुपयांमध्ये डिमार्टचा धमाका, ही वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी..

DMart Big Offer : डिमार्टकडून मोठा धमाका करण्यात आला. ग्राहकांसाठी डिमार्टने धमाकेदार ऑफर आणली आहे. विशेष म्हणजे अनेक वस्तूंवर डिमार्टकडून मोठी ऑफर दिली जात आहे.

| Updated on: Sep 20, 2026 | 2:26 PM
1 / 5
 डिमार्टमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली. डिमार्टकडून बंपर ऑफर दिली जात आहे. खाण्यापिण्याचा सामानावर मोठा डिस्काऊंट दिला जात आहे. यासोबतच एकावर एक मोफत वस्तू मिळत आहेत. 

डिमार्टमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली. डिमार्टकडून बंपर ऑफर दिली जात आहे. खाण्यापिण्याचा सामानावर मोठा डिस्काऊंट दिला जात आहे. यासोबतच एकावर एक मोफत वस्तू मिळत आहेत. 

2 / 5

कपड्यांवरही मोठा डिस्काऊंट आहे. 100 रूपयांमध्ये चांगले महागडे डिशर्ट मिळत आहेत. यासोबतच अनेक गोष्टींवर मोठी ऑफर डिमार्टमध्ये आहे. 

3 / 5

डिमार्टमध्ये खरेदीसाठी गेल्यावर पैशांची थेट बचत होते. शिवाय एकावर एक वस्तू फ्रीमध्ये मिळतात. सध्या डिमार्टमध्ये बिस्किटांच्या पुढ्यावर मोठी ऑफर बघायला मिळतंय. 

4 / 5

दुसरीकडे फक्त 79 रूपयांमध्ये काचेचा मोठा डब्बा मिळत आहे. अत्यंत स्टाईलिग आणि आकर्षक महागडा असा डब्बा डिमार्टकडून फक्त 79 रूपयांमध्ये दिला जात आहे. 

5 / 5

हा काचेचा डब्बा खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली. आजकाल काचेच्या वस्तूंचे मोठे क्रेझ लोकांमध्ये बघायला मिळतंय. त्यातच डिमार्टकडून ही बंपर ऑफर दिली जातंय. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us