125 रुपयांमध्ये डिमार्टकडून दिल्या जात आहेत थेट 6 वस्तू, ग्राहकांची मोठी गर्दी, सकाळपासूनच..

DMart Big Offer : डिमार्टकडून धमाकेदार ऑफर दिली जात आहे. डिमार्टने धमाका केला असून ग्राहकांनी डिमार्टमध्ये मोठी गर्दी केली. अगदी स्वस्तामध्ये महागडी वस्तू डिमार्टकडून दिली जात आहे. ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.

| Updated on: Sep 26, 2026 | 2:24 PM
1 / 5
डिमार्टने मोठा धमाका केला. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डिमार्टने ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी मोठा निर्णय घेतला. थेट बंपर ऑफर दिली जात आहे.

डिमार्टने मोठा धमाका केला. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डिमार्टने ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी मोठा निर्णय घेतला. थेट बंपर ऑफर दिली जात आहे.

2 / 5

डिमार्टमध्ये एकावर एक गोष्टी फ्रीमध्ये दिल्या जात आहेत. डिमार्टमध्ये खरेदीला गेल्याने पैशांची मोठी बचत होईल. लोकांनी डिमार्टमध्ये मोठी गर्दी केली. 

3 / 5

डिमार्टने मोठा धमाका केला. स्वयंपाक घरात लागणाऱ्या वस्तूंवर मोठी ऑफर डिमार्टकडून दिली जात आहे. अगदी कवडी मोलाच्या भावात वस्तू मिळत आहेत.

4 / 5

डिमार्टकडून तब्बल सहा बरण्यांचा सेट फक्त 125 रूपयांमध्ये दिला जात आहे. यासोबतच या बरण्या ठेवण्यासाठी एक ट्रे दिला जात आहे. हा मोठा धमाका आहे. 

5 / 5

आपण या सहा बरण्यांमध्ये घरात लागणारे मसाले किंवा इतरही वस्तू आरामात ठेऊ शकतो. अगदी स्वत:मध्ये डिमार्टकडून हे दिले जात आहे. ग्राहकांनी मोठी गर्दी हे खरेदी करण्यासाठी केली. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us