डिमार्ट दिवाळी सेल, बाहेर 200 ते 300 रुपयांना मिळणारी ही महत्वाची वस्तू डिमार्टमध्ये फक्त 50 रुपयात, थेट..
DMart Diwali Offers : डिमार्टकडून कायमच मोठी ऑफर आपल्या ग्राहकांना दिली जाते. त्यातच आता दिवाळी तोंडावर आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर डिमार्टकडून आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर दिली जात आहे. ज्यामुळे ग्राहक डिमार्टमध्ये गर्दी करताना दिसत आहेत.

डिमार्टकडून अनेक गोष्टींवर मोठी ऑफर दिली जात आहे. त्यातच नोव्हेंबर महिन्याला सुरूवात होईल. नोव्हेंबरमध्येच सर्वात मोठा सण आहे. दिवाळीत ग्राहक अधिक खरेदी करतात.
दिवाळीच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिमार्टकडून कसर सोडली जात नाही. ग्राहकांनी अधिकाअधिक डिमार्टमध्ये यावे, याकरिता डिमार्टने मोठा निर्णय घेतला.
किराणा मालाच्या जवळपास वस्तूंवर डिमार्टकडून ऑफर दिली जात आहे. मुरमुरे, पोहे, मसाले, डाळी यांच्यासोबत चिवडा, चकली आणि इतर
त्यातच दिवाळीत लागणाऱ्या पणत्या आणि आकाशकंदीलवरही बंपर ऑफर डिमार्टकडून दिली जात आहे. विशेष म्हणजे दिवाळीत लागणाऱ्या आकर्षक पणत्या डिमार्टमध्ये मिळत आहेत.
दिवाळीत लागणारे सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात डिमार्टमध्ये उपलब्ध आहे. यासोबतच अगदी स्वस्तामध्ये ते दिले जात असल्याने ग्राहकांनी मोठी गर्दी केली. बाहेर 200 ते 300 रूपयांना मिळणाऱ्या आकर्षक पणत्या (दिवे) डिमार्टमध्ये 50 ते 100 रूपयांमध्ये मिळत आहेत.