घरातल्या मंदिरात कधीच ठेवू नका या दोन मूर्ती सोबत, अन्यथा भयंकर संकट आलंच म्हणून समजा!

तुमच्या घरात मंदीर असेल तर एक विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण ही काळजी घेतली नाही तर संपूर्ण घरावरच नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे. काही देवतांच्या मूर्ती एकत्र कधीच ठेवू नयेत, असे म्हटले जाते. या मूर्ती कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या...

| Updated on: Aug 09, 2025 | 9:41 PM
1 / 5

2 / 5
तसं पाहायचं झालं तर घरात शिवलिंगाची पूजा करू नये. घरातल्या एकाच मंदिरात दोन शिवलिंग ठेवू नयेत, असेही म्हटले जाते. ही चूक केल्यास संपूर्ण घरावर नकारात्मक प्रभाव पडतो. तसेच ही  चूक फार अशूभ मानली जाते.

3 / 5
घरातील एका मंदिरात दोन शालिग्राम देवाच्या मूर्ती ठेवू नयेत. ही चूक केल्यास घरात वास्तूदोष निर्माण होतो. तसेच घरावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. त्यामुळे शालिग्राम देवाची मूर्ती स्थापन करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी.

4 / 5
 घरातील मंदिरात शनी देवाची मूर्ती ठेवू नये असेच सांगितले जाते. परंतु शनी देवाची मूर्ती ठेवायचीच असेल तर ती एकाच मंदिरात भगवान हनुमान यांच्या मूर्तीसोबत ठेवू नये. ही चूक करणे फार अशूभ मानले जाते.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.