गाढविणीच्या दुधाचे फायदे काय? आरोग्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर!
गाढवीण एका दिवसात जास्त दूध देत नाही. तसेच गाढवीणीचे दूध साठवून ठेवणे शक्य नसते. त्यामुळे ते काढल्या काढल्या पिणे फायदेशीर असते. मात्र आरोग्यदायी फायदे एकदा जाणून घ्या.
1 / 5

गाढविणीचे दूध शक्तीदायक असून त्यात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी असतं.
2 / 5
गाय, म्हैस यांच्या दुधाची ऍलर्जी असलेल्यांनी हे दूध पिणं हा उत्तम पर्याय आहे.
3 / 5
व्हिटॅमिन A, बी -1, बी -2, व्हिटॅमिन D आणि व्हिटॅमिन E चे प्रमाण असून गाढविणीचे दूध श्वसनविकारावर जालीम औषध आहे.
4 / 5
डोळ्यांचा रोग, दंतरोग, तसेच प्रजननसंबंधी रोगांवर हे दूध गुणकारी असून गाढविणीचे दूध प्यायल्याने पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
5 / 5
सौंदर्यप्रसाधनसाठी फार उपयुक्त चेहर्यावरील सुरकुत्या कमी होण्याससुद्धा मदत होते.
Loading...
Unable to load recommendations.
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
दोन कट्टर विरोधक आले एकत्र, डाव्यांकडून ममता दीदींना फोन का?
लालबागच्या राजाचं विसर्जन करताना भाविकांचे डोळे पाणावले
प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावाला लाच घेताना अटक, नेमकं प्रकरण काय?
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
सातारा नगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रीम तलावात घरगुती गणपती विसर्जनाला सुरुवात
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत तुकाराम मुंडे यांचा देखावा.....
धाराशिव - उमरग्यात गणेश विसर्जनावेळी वादळी पाऊस, झाड उन्मळून 1 जखमी
दौंडमध्ये गणेश विसर्जनाला सुरुवात; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप
सिल्लोडमध्ये गणेश विसर्जनाला सुरुवात