Dream Girl 2 | ‘ड्रीम गर्ल 2’चा धमाका सुरूच, आयुष्मान खुराना याच्या चित्रपटाने केले तब्बल इतक्या कोटींचे कलेक्शन

आयुष्मान खुराना याचा ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहे. ड्रीम गर्ल 2 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ नक्कीच बघायला मिळतंय. ड्रीम गर्ल 2 चित्रपटात आयुष्मान खुराना याच्यासोबतच अनन्या पांडे ही मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची चाहत्यांमध्ये क्रेझ आहे.

| Updated on: Sep 04, 2023 | 5:49 PM
1 / 5
आयुष्मान खुराना याचा ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट धमाका करताना दिसत आहे. पूजाच्या भूमिकेतून परत एकदा प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना आयुष्मान दिसतोय. ड्रीम गर्ल 2 ला प्रेक्षकांचे प्रेम मिळतंय.

आयुष्मान खुराना याचा ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट धमाका करताना दिसत आहे. पूजाच्या भूमिकेतून परत एकदा प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना आयुष्मान दिसतोय. ड्रीम गर्ल 2 ला प्रेक्षकांचे प्रेम मिळतंय.

2 / 5

ड्रीम गर्ल 2 चित्रपट गदर 2 चित्रपटासमोर टिकला आहे. चाहत्यांमध्ये ड्रीम गर्ल 2 चित्रपटाची हवा बघायला मिळतंय. ड्रीम गर्ल 2 चित्रपट बाॅक्स आॅफिसवर तडकी कमाई करताना दिसत आहे.

3 / 5

ड्रीम गर्ल 2 चित्रपटाने जगभरातून तब्बल आता 100 कोटी रूपयांची कमाई केलीये. आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांचा चित्रपट चांगली कमाई नक्कीच करत आहे.

4 / 5

पुढील काही दिवसांमध्ये अजून चित्रपट मोठा धमाका करेल असेही सांगितले जात आहे. या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा या आहेत.

5 / 5

विशेष म्हणजे ड्रीम गर्ल 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना आयुष्मान खुराना हा दिसला. आयुष्मान खुराना याचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसले. मात्र, याला ड्रीम गर्ल 2 अपवाद ठरला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us