Dream Girl 2 | आयुष्मान खुराना याच्या ‘ड्रीम गर्ल 2’ची हवा, चित्रपटाने केले तब्बल इतके कोटी कलेक्शन
आयुष्मान खुराना याचा ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत दिसत होता. विशेष म्हणजे चित्रपटाने मोठी कमाई करण्यास सुरूवात केलीये. ड्रीम गर्ल 2 चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. या चित्रपटात आयुष्मान खुराना याच्यासोबत अनन्या पांडेही मुख्य भूमिकेत आहे.
1 / 5

ड्रीम गर्ल 2 हा आयुष्मान खुराना याचा चित्रपट धमाका करताना दिसत आहे. ड्रीम गर्ल 2 या चित्रपटात आयुष्मान खुराना याच्यासोबत अनन्या पांडे ही देखील मुख्य भूमिकेत आहे.
2 / 5

गदर 2 समोर अजूनही ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट टिकून आहे. लवकरच आता ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट 100 कोटींचे क्लबमध्ये सहभागी होणार आहे.
3 / 5

ड्रीम गर्ल 2 चित्रपटाने आतापर्यंत 77.70 कोटींचे कलेक्शन केले आहे. चित्रपटाने आठव्या दिवशी 4.7 कोटींचे कलेक्शन केले आहे.
4 / 5

अजून पुढील काही दिवस चित्रपट धमाका करेल असे सांगितले जात आहे. चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा निर्मात्यांनी नक्कीच आहेत.
5 / 5

आयुष्मान खुराना याच्या अभिनयाचे काैतुक सर्वत्र केले जात आहे. अनन्या पांडे हिला आपल्या अभिनयाची छाप सोडण्यात यश मिळाले नाही.
Follow Us