Rain Forecast : महाराष्ट्रात धो धो पाऊस, चक्रीवादळ पावले, हवामान विभागाचा इशारा, थेट..

Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरवली. त्यातच भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवस पाऊस कायम राहणार आहे. अर्नब चक्रीवादळामुळे राज्यात पाऊस आहे. रात्रीपासूनच अनेक भागात पाऊस कोसळताना दिसतोय.

| Updated on: Oct 31, 2026 | 7:16 AM
1 / 5
राज्यातील हवामानात बदल होत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. अर्नब चक्रीवादळाने थैमान घातले. 10 पेक्षा अधिक राज्यात हवामान विभागाने मोठा इशारा दिला. अर्नब चक्रीवादळामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले.

राज्यातील हवामानात बदल होत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. अर्नब चक्रीवादळाने थैमान घातले. 10 पेक्षा अधिक राज्यात हवामान विभागाने मोठा इशारा दिला. अर्नब चक्रीवादळामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले.

2 / 5

यादरम्यानच या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीमध्ये राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला. हा पाऊस राज्यासाठी दिलासादायक ठरत आहे. मुंबईतील अनेक भागात रात्रीपासूनच पाऊस चांगला बरसत आहे.

3 / 5

विदर्भ, मुंबई आणि मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस होणार आहे. रात्रीपासूनच पावसाला सुरूवातही झाली. मध्य महाराष्ट्र, अहिल्यानगर, नाशिक, सातारा, पुणे, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

4 / 5

बाकी राज्यात ढगाळ वातावरण राहिल. या चक्रीवादळामुळे राज्यात थंडीही वाढल्याचे दिसतंय. अर्नब चक्रीवादळाचा छत्तीसगढ, मध्ये पूर्व मध्य प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार झाला. त्यामुळे राज्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाला.

5 / 5

राज्यात या चक्रीवादळामुळे काही दिवस पाऊस कायम राहिल. राज्यात पावसाचा मोठा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला. हा पाऊस राज्यासाठी अत्यंत दिलासादायक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us