Shani Gochar : शनी गोचरमुळे पुढचे 210 दिवस महत्त्वाचे, 3 राशींच्या आयुष्यात सगळं बदलून जाणार, वाचा राशीभविष्य!

शनीने आपली चाल बदलली की त्याचा परिणाम राशींवर होतो. सध्या शनी मीन राशीमध्ये विराजमान आहे. पुढच्या वर्षात शनी मेष राशीत प्रवेश करेल. 2 जून 2027 रोजी हे गोचर होणार आहे.

| Updated on: Nov 04, 2026 | 10:12 PM
1 / 5
शनीने आपली चाल बदलली की त्याचा परिणाम राशींवर होतो. सध्या शनी मीन राशीमध्ये विराजमान आहे. पुढच्या वर्षात शनी मेष राशीत प्रवेश करेल. 2 जून 2027 रोजी हे गोचर होणार आहे.

शनीने आपली चाल बदलली की त्याचा परिणाम राशींवर होतो. सध्या शनी मीन राशीमध्ये विराजमान आहे. पुढच्या वर्षात शनी मेष राशीत प्रवेश करेल. 2 जून 2027 रोजी हे गोचर होणार आहे.

2 / 5

त्यामुळे 210 दिवस काही राशींवर नेमका काय परिणाम पडेल. तुमच्यासोबत नेमकं काय होऊ शकतं. ते जाणून घेऊ या. मिथून राशीसाठी पुढचे 210 दिवस लाभदायक असतील. पद-प्रतिष्ठेत वाढ होईल.

3 / 5

पुढच्या 210 दिवसात तुळ राशीच्या लोकांना घरच्यांचा आशीर्वाद लाभेल. आरोग्याशी संंबंधित एखादी चांगली खबर मिळू शकते. प्रमोशन होऊ शकते. तसेच नवी संधी मिळण्याची शक्यता आहे.

4 / 5

मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात पुढच्या 210 दिवसांत चांगले परिणाम दिसून येतील. व्यापाराच्या बाबतीत तुम्हाला लाभ होईल. अडून पडलेले कामही मार्गी लागतील. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवावेत.

5 / 5

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us