भारताच्या या शहरात भूकंपाचे हादरले, 5.5 तीव्रतेचा धक्का, लोकांनी थेट…

कोलाकता येथे भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोक भीतीने थेट घराच्या बाहेर पडले. यादरम्यानचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

| Updated on: Feb 27, 2026 | 2:47 PM
1 / 5
कोलकाता येथे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.5 इतकी मोजण्यात आली. या भूकंपाच्या धक्क्यानंतर लोक घरातून बाहेर आली. 

2 / 5
लोकांमध्ये एक भीतीचे वातावरणही बघायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र बांगलादेशात होते, काही सेकंद भूकंपाची धक्के जाणवली. 

3 / 5
उंच इमारतींमध्ये भूकंपाचा जास्त परिणाम जाणवला. भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचे लक्षात येताच लोक घराबाहेर पडली. प्रचंड भीती यावेळी लोकांमध्ये दिसली. 

4 / 5
 अनेक कार्यालयांमध्ये, भूकंपाची तीव्रता जाणवताच कर्मचाऱ्यांनी परिसर रिकामा केला आणि मोकळ्या जागांवर जमा झाले. याघटनेचे काही व्हिडीओही पुढे आली. 

5 / 5
घरातील पंखे फर्निचर या भूकंपानंतर हालताना दिसले. काही दिवसांपूर्वीच कोलाकातामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आता पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 

Follow Us