AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer News : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दिवाळीचा शिधा लवकरच रवाना होणार; दुष्काळग्रस्तांना काय-काय मिळणार? जाणून घ्या एका क्लीकवर

अखेर ठरलं! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभं राहण्याचा निर्धार सरकारने केला आहे. यंदाचा नवरात्र उत्सव साधेपणाने करून रासदांडियांचा निधी दुष्काळ ग्रस्तांच्या मदतीसाठी वापरला जात आहे. शेतकरी त्यांची दिवाळी हि गोडच साजरी करतील असं ठामपणे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. नेमका हा शिधा शेतकऱ्यांना कधी दिला जाणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर पुढील बातमी नक्की वाचा.

| Updated on: Oct 18, 2026 | 11:49 AM
Share
अखेर ठरलं! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे.

अखेर ठरलं! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे.

1 / 5
दसऱ्याच्या दिवशीच दिवाळीचा शिधा शेतकऱ्यांसाठी रवाना होणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभं राहण्याचा निर्धार सरकारने केला आहे. यंदाचा नवरात्र उत्सव साधेपणाने करून राजदांडियांचा निधी दुष्काळ ग्रस्तांच्या मदतीसाठी वापरला जात आहे.

2 / 5
शेतकरी त्यांची दिवाळी हि गोडच साजरी करतील असं ठामपणे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तसेच शिंदे म्हणाले आम्ही दिलेला शब्द पाळतो त्यामुळे हा शब्द पण पाळणार असं ठामपणे त्यांनी सांगितलं, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

3 / 5
शिधा मध्ये शेतकऱ्यांना काय दिलं जाणार? तर एकनाथ शिंदेंनी राज्य शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत आणि ५ हजार रुपये दिले जणार अशी माहिती दिली आहे. तसेच, जिथे आपत्ती तिथे दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी भगिनींना २५ हजार शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. मुलींना सायकली आणि गरज पडल्यास मुलींच्या विवाहाची संपूर्ण जबाबदारी शिवसेना घेणार असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

4 / 5
दसरा-दिवाळीत शेतकऱ्यांना योग्य वेळी शिधा पोहच केला जाईल, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

दसरा-दिवाळीत शेतकऱ्यांना योग्य वेळी शिधा पोहच केला जाईल, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

5 / 5
Follow Us
अडीच महिन्यांनंतर महाराष्ट्रात पावसाची हजेरी; रत्नागिरी, चिपळूणसह.....
Rain Update : अडीच महिन्यांनंतर महाराष्ट्रात पावसाची हजेरी; रत्नागिरी, चिपळूणसह ह्या जिल्ह्यात बरसल्या पावसाच्या सरी
मंत्र्यांचे खिसे झटकले तरी....; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : मंत्र्यांचे खिसे झटकले तरी 1 लाख कोटी जमा होतील; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु....
Dasara Melava : शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु; उद्धव ठाकरे नेमका कोणता नवा संदेश देणार?
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
Sugar Shortage : 2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट...
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
Rohit Pawar : अजित पवार गेल्यानंतर भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...