Eknath Shinde Photo : एकनाथ शिंदे ते देवेंद्र फडणवीस, नवे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी कसा झाला? पाहा प्रत्येक क्षणाचा फोटो

एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.तर यावेळीच देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणाही फडणवीसांनीच केली होती.

| Updated on: Jun 30, 2022 | 8:14 PM
1 / 6
एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

2 / 6
तर यावेळीच देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

3 / 6
एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणाही फडणवीसांनीच केली होती.

4 / 6
तर या सरकारच्या कॅबिनेटमध्ये आपण नसल्याचे फडणवीसांनी सांगितले होते.

5 / 6
मात्र नंतर पक्षाचा दिल्लीहून आदेश आल्यानंतर काही वेळातच फडणवीसांनीही शपथ घेतली आहे.

6 / 6
एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या रुपाने राज्याचा गाडा ही नवी जोडी हाकणार आहे.