
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी नक्कीच आहे.

या भरती प्रक्रियेतून 60 पदे ही भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

ecil.co.in या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत.

27 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा ही देखील द्यावी लागणार आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी, ही खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.