PHOTO : पक्षीप्रेमींना पर्वणी, डहाणूच्या समुद्रकिनारी युरोपियन कलहंसाचं आगमन

| Updated on: Jan 05, 2021 | 11:13 PM

यंदाही डहाणू तालुक्यातील चिंचणी तसेच तारापूर परिसरात युरोपियन कलहंस पक्षाचे आगमन झाले आहे. (European geese At Dahanu Beach)

1 / 8
 यंदाही डहाणू तालुक्यातील चिंचणी तसेच तारापूर परिसरात युरोपियन कलहंस पक्षाचे आगमन झाले आहे.

2 / 8
गेल्यावर्षी 18 नोव्हेंबरला युरोपियन कलहंसाचे दर्शन झाले होते. त्यावेळी केवळ या पक्षाची एकच जोडी दिसली होती.

3 / 8
दरम्यान चार-पाच दिवसांपासून चिंचणी आणि तारापूर येथील श्रीकृष्ण तलाव, कलोवली येथील खाडी परिसरात या पक्षांचे थव्याने दर्शन होत आहे.

4 / 8
यंदा या पक्षांची संख्या वाढली आहे, असे माहिती अनेक पक्षीप्रेमी देत आहे.

5 / 8
 हे पक्षी जिल्ह्यातील 110 किमीच्या सागरी किनारपट्टी आणि खाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर दिसतात

6 / 8
दरम्यान या पक्षांना मुक्त संचार आणि शिकारीचा धोका टाळण्यासाठी वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाला विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे.

7 / 8
पाहा काही फोटो

पाहा काही फोटो

8 / 8
पाहा काही फोटो

पाहा काही फोटो