
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा अनन्या पांडे त्यांच्या आगामी 'लाइगर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अलीकडेच अभिनेत्यासह अनन्या पटनाला पोहोचली आहे.

या चित्रपटातील आफत हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले, ज्यातील दोघांची क्यूट केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. आता अनन्या पांडेने अभिनेत्रीसोबतचे अनेक सिझलिंग फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Expectation vs. Reality असे म्हणत अनन्याने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर आलेले आहेत.

अभिनेत्री अनन्या पांडे फोटो शूट करत असतानाच तिच्या केसात वाऱ्याने उडून छोटे पंख अडकल्याने गोंधळ उडाला असे तिने म्हटले आहे. Expectation vs. Reality म्हणत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या सोबत सेलिब्रेटीकडूनही कमेंट करण्यात आल्या आहेत