AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6.58 मिनिटांचं 40 वर्षांपूर्वीचं गाणं, जे पुन्हा-पुन्हा ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी थिएटरमध्ये जायचे लोक, 15430000000 कोटी लोकांनी पाहिलं ते गाणं

बॉलिवूडमधील 40 वर्षांपूर्वीचं असं एक गाणं जे पुन्हा-पुन्हा ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी लोक थिएटरमध्ये जायचे. या गाण्यामुळे अभिनेत्री एका रात्रीत बनली होती स्टार.

| Updated on: Feb 12, 2026 | 11:55 AM
Share
हिंदी चित्रपटसृष्टीत जेव्हा एखाद्या अशा लेडी सुपरस्टारचा उल्लेख केला जातो, जी केवळ आपल्या काळातीलच नाही तर नव्या पिढीतील कलाकारांसाठीही प्रेरणास्थान ठरली. यामध्ये सर्वप्रथम नाव घेतले जाते ते अभिनेत्री श्रीदेवी यांचे.

1 / 6
आपल्या अप्रतिम अभिनयाने, भावपूर्ण डोळ्यांनी आणि प्रभावी स्क्रीन प्रेझेन्सने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आज आपण त्यांच्या कारकिर्दीतील एका अशा गाण्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडले आणि ज्यामुळे त्यांची स्टारडम आणखी उंचावली.

2 / 6
साल 1986 मध्ये प्रदर्शित झालेला ‘नगीना’ हा चित्रपट त्या काळातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला. या चित्रपटाची कथा नाग-नागिन यांच्याभोवती फिरते. नागमणी मिळवण्याच्या हव्यासापोटी सपेरा नागिनच्या प्रेमी नागाचा वध करतो.

3 / 6
चित्रपट तयार होत असताना अनेकांनी त्याच्या अपयशाची भविष्यवाणी केली होती. मात्र प्रदर्शना नंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. सुमारे 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 12 कोटी रुपयांची कमाई केली. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक ठरला.

4 / 6
‘नगीना’ चित्रपटातील ‘मैं तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. लग्नसमारंभ, पार्ट्या, सांस्कृतिक कार्यक्रम सर्वत्र या गाण्याची धूम होती. शाळांमध्ये मुलं या गाण्यावर सादरीकरण करत असत.

5 / 6
आजही सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर हे गाणे प्रचंड लोकप्रिय आहे. नवीन पिढीही तेवढ्याच आवडीने हे गाणे पाहते आणि ऐकते. आतापर्यंत या गाण्याला Youtube वर 15430000000 कोटींहून अधिक व्ह्जूय मिळाले आहे.

आजही सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर हे गाणे प्रचंड लोकप्रिय आहे. नवीन पिढीही तेवढ्याच आवडीने हे गाणे पाहते आणि ऐकते. आतापर्यंत या गाण्याला Youtube वर 15430000000 कोटींहून अधिक व्ह्जूय मिळाले आहे.

6 / 6
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...