गुलाबी चेहरा हवाय? बिट हे फळ ठरू शकते वरदान; जाणून घ्या कसे?

प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावं असं वाटतं. त्यासाठी काही महिला व्यायाम करतात. काही महिला महागडी सौंदर्य प्रसाधने वापरतात. तर काही महिला काही घरगुती उपाय शोधतात.

| Updated on: Aug 26, 2025 | 12:04 AM
1 / 6
प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावं असं वाटतं. त्यासाठी काही महिला व्यायाम करतात. काही महिला महागडी सौंदर्य प्रसाधने वापरतात. तर काही महिला काही घरगुती उपाय शोधतात.

प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावं असं वाटतं. त्यासाठी काही महिला व्यायाम करतात. काही महिला महागडी सौंदर्य प्रसाधने वापरतात. तर काही महिला काही घरगुती उपाय शोधतात.

2 / 6
अनेक महिलांना आपली त्वचा पिंक असावी असे वाटते. तुम्हालाही पिंक आणि ग्लोईंग त्वचा हवी असेल तर बिट या फळाचा चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो.

3 / 6
तजेलदार त्वचेसाठी बिट या फळाच्या माध्यमातून केलेला फेसपॅक फार फायदेशीर ठरू शकतो. अशा प्रकारच्या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील डाग नाहीसे होण्यास मदत होते.

4 / 6
तुमची त्वचा सुकलेली आणि कोरडी पडलेली असेल तर बीडचे पावडर घ्यावे. त्यात दूध घालावे. याची चांगली पेस्ट करून ते तुमच्या चेहऱ्याला लावावे. यामुळे तुमची त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.

5 / 6
एक चम्मच बीड फळाचे पावडर, दोन चमचे कच्चे दूध आणि आधा चमचा बदामाचे तेल यांचे मिश्रण करून ते चेहऱ्यावर लावल्यास तुमची कोरडी त्वचा मुलायम होण्यास मदत होते.

6 / 6
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)