डार्क ब्लॅक कोट ते सूटा-बूटापर्यंत; फडणवीसांचा स्वित्झर्लंडच्या दावोसमधील स्टायलिश लूक चर्चेचा विषय

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या स्वित्झर्लंडच्या दावोस दौऱ्यावर आहे. देवेंद्र फडणवीस हे सध्या स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी झाले आहेत. मात्र या दौऱ्यावर फडणवीसांचा स्टायलिश लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

| Updated on: Jan 22, 2025 | 7:06 PM
1 / 8
 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या स्वित्झर्लंडच्या दावोस दौऱ्यावर आहेत. या दावोस दौर्‍यात महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात आणि सर्व विभागांत गुंतवणूक कशी येईल यासाठी प्रयत्न ते करत आहेत.

2 / 8

3 / 8
सर्वाधिक परकीय गुंतवणूक आणण्याच्या हेतूने त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एवढच नाही तर एका दिवसात ₹6.25 लाख कोटींचे सामंजस्य करार केल्याचंही त्यांच्या पोस्टवरून लक्षात येत आहे.

4 / 8
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर स्वित्झर्लंडमधील काही फोटो शेअर केले आहेत. यात त्यांचे दोन लूक अतिशय वेगळे दिसत आहेत. काही फोटोंमध्ये देवेंद्र फडणवीसांनी डार्क ब्लॅक आणि लॉंग असा कोट घातलेला पाहायला मिळत आहे. तर काही  फोटोंमध्ये ते ब्लू रंगाच्या सूटमध्ये दिसत आहेत.

5 / 8
फडणवीसांचे हे दोन्हीही लूक कधीही न पाहिलेले आहेत. नेहमी राजकीय नेत्याच्या पेहरावात असणाऱ्या फडणवीसांचा डार्क ब्लॅक कोट ते सूटा-बूटापर्यंतच्या लूक पहिल्यांदाच पाहायला मिळाला. हे दोन्ही लूक फडणवीसांना नक्कीच सूट करत असून ते एक लीडर म्हणूनही त्यांचे व्यक्तीमत्व उठून दिसत आहे.

6 / 8
 दरम्यान फडणवीसांच्या या फोटोंना सोशल मीडियावरही नेटकऱ्यांकडून पसंती मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वित्झर्लंडच्या दावोसमधील अनेक फोटो शेअर केले आहेत.

7 / 8
स्वित्झर्लंडमधील भारतीय नागरिकांनी मोठ्या उत्साहाने फडणवीस यांची भेट घेतली. दावोसमध्ये देवेंद्र फडणवीस अनेक जागतिक नेत्यांच्याही भेटी घेणार आहेत. या दौऱ्यात फडणवीसांसोबत उद्याोगमंत्री उदय सामंतही आहेत.

8 / 8