
हमारा बजाज’ हे कंपनीचे सर्वेसर्वा उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज (८३) अल्पशा आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात शनिवारी निधन झाले.

विविध मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी बजाज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

नागरिकांनी उद्योजक राहुल बजाज यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.

अनेक सन्मानीय व्यक्तिमत्वांनी त्याच्या पार्थिवाचे अंत्य दर्शन घेत, कुटुंबियांचे सांत्वन केले

बजाज यांच्यावर महिनाभरापासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत होते. त्यांना कर्करोगाबरोबरच न्यूमोनिया आणि हृदयविकाराचाही त्रास होत होता

आकुर्डी येथे बजाज यांचे निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते

शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार अंत्यसंस्काराची सर्व तयारी पूर्ण