Kanika Kapoor: प्रसिद्ध गायिका कनिका कपूर लग्नबंधनात अडकणार; मेहंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल

प्रसिद्ध गायिका कनिका कपूर पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे. आज 20 मे रोजी तिच्या एनआरआय बॉयफ्रेंड गौतम हथिरामानी सोबत लंडनमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.

| Updated on: May 20, 2022 | 1:38 PM
प्रसिद्ध गायिका कनिका कपूर पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे.   आज 20 मे रोजी तिच्या  एनआरआय बॉयफ्रेंड गौतम हथिरामानी  सोबत लंडनमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.

प्रसिद्ध गायिका कनिका कपूर पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे. आज 20 मे रोजी तिच्या एनआरआय बॉयफ्रेंड गौतम हथिरामानी सोबत लंडनमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.

1 / 4
मेहंदी सोहळ्यात कनिका कपूर आणि गौतम हाथीरामानी यांनी खूप धमाल केलेली दिसून आली आहे. गौतमने कनिका कपूरला रोमँटिक पद्धतीने फुलांचा गुच्छ दिला.

मेहंदी सोहळ्यात कनिका कपूर आणि गौतम हाथीरामानी यांनी खूप धमाल केलेली दिसून आली आहे. गौतमने कनिका कपूरला रोमँटिक पद्धतीने फुलांचा गुच्छ दिला.

2 / 4
गौतम आणि कनिका कपूर यांच्या मेहंदी सोहळ्यात जोरदार डान्सही  केला. या फोटोमध्ये हे दोघेही अत्यंत उत्साहात डान्स करतानाहीदिसून आले आनंदाने डोलत असल्याचे दिसत आहे.

गौतम आणि कनिका कपूर यांच्या मेहंदी सोहळ्यात जोरदार डान्सही केला. या फोटोमध्ये हे दोघेही अत्यंत उत्साहात डान्स करतानाहीदिसून आले आनंदाने डोलत असल्याचे दिसत आहे.

3 / 4
कनिका आणि गौतमच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये दोघांची जबरदस्त बाँडिंग पाहायला मिळत आहे.   फोटो व व्हिडिओ इंटरनेटवर  व्हायरल होत आहेत.

कनिका आणि गौतमच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये दोघांची जबरदस्त बाँडिंग पाहायला मिळत आहे. फोटो व व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.