AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 27 एप्रिल रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

Updated on: Apr 26, 2024 | 6:32 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. तुम्ही तुमच्या घरासाठी काही चैनीच्या वस्तू खरेदी कराल. तुम्ही बोलण्यापेक्षा कामावर जास्त लक्ष द्या.कौटुंबिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक अनुकूल होईल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग हिरवा राहील.

2 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल, तर त्यासाठी थोडे कष्ट करावे लागतील.मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळतील. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
आज तुम्ही जमीन किंवा घर खरेदी करू शकता.लोकांमध्ये तुमचा आदर वाढेल. तुम्ही तुमचे विचार तुमच्या पालकांसोबत शेअर कराल.तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकता. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पांढरा राहील.

4 / 10
आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अपेक्षित लाभ मिळतील. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल.मोठ्यांचा सल्ला घेणे योग्य राहील.तुम्ही तुमच्या दिनचर्येत बदल कराल, त्याचा तुम्हाला फायदा होईल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग लाल राहील.

5 / 10
आज तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमचा पैसा कुठे खर्च होतोय? यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी कठोर तयारी करावी. तुमच्या नोकरीत सुखद बदल दिसतील. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

6 / 10
आज काही कौटुंबिक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, त्या तुम्ही पूर्ण कराल.एखाद्या मित्राशी कॉलवर बोलल्यानंतर जुन्या आठवणी ताज्या होतील. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

7 / 10
आज तुम्ही केलेल्या कामावर सगळेच खूश दिसतील.  ऑफिसमध्ये कामासाठी कोणावरही अवलंबून राहू नका. कोणत्याही विषयावर जास्त विचार करू नका, अन्यथा गोंधळात पडाल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
आज तुमचे कौटुंबिक वातावरण शांततापूर्ण राहील.तुमची आर्थिक स्थिती मजबूत कराल.तुम्ही केलेल्या कामावर प्रत्येकजण खूश दिसतील.खासगी नोकरी करणाऱ्यांना आज प्रमोशनशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

9 / 10
आज कोणाशी बोलताना संयम बाळगा.इतरांकडून प्रेरणा घेऊन काम करावे लागेल. आज थोड्या मेहनतीने काही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. अनावश्यक धावपळ केल्याने थकवा जाणवेल. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.    (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO.
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही.
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्...
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्....
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार.
सत्कार सोहळ्यात फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंचे कौतुक
सत्कार सोहळ्यात फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंचे कौतुक.
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले.
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष.
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल.
त्यांना चपलेने मारलं पाहिजे..; राजन विचारेंची सरनाईकांवर आगपाखड
त्यांना चपलेने मारलं पाहिजे..; राजन विचारेंची सरनाईकांवर आगपाखड.
मोठी बातमी; पोलीस नमले, अविनाश जाधवांना सोडलं; बाहेर येताच म्हणाले...
मोठी बातमी; पोलीस नमले, अविनाश जाधवांना सोडलं; बाहेर येताच म्हणाले....