AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs SA: एडेन मार्करामने दक्षिण आफ्रिकेसाठी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत वेगवान अर्धशतक ठोकलं

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 24व्या सामन्यात कर्णधार एडन मार्करमचं वादळ घोंघावलं. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 175 धावांचा पाठलाग करताना आक्रमक खेळी केली. यावेळी त्याने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक ठोकत दक्षिण अफ्रिकेसाठी विक्रम रचला.

| Updated on: Feb 14, 2026 | 10:27 PM
Share
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात काही नाही काही विक्रमाची नोंद होत आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम यांनी विक्रमाची नोंद केली आहे. त्याच्या विक्रमी खेळीने दक्षिण अफ्रिकेचा विजय पक्का झाला. (Photo- Proteas Men Twitter)

1 / 5
एडेन मार्करामने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेकडून सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम नोंदवला. यापूर्वी हा विक्रम क्विंटन डी कॉकच्या नावावर होता. मात्र आता हा विक्रम कर्णधार एडन मार्करम याने आपल्या नावावर केला आहे. (Photo- Proteas Men Twitter)

2 / 5
दक्षिण अफ्रिकेकडून एडन मार्करमने फक्त 19 चेंडूत अर्धशतक ठोकलं. यापूर्वी हा विक्रम क्विंटन डी कॉकने 2016 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत केला होता. तेव्हा त्याने 21 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. तर सर्वाद जलद 50 धावा करण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर आहे. त्याने फक्त 12 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं.  (Photo- Proteas Men Twitter)

3 / 5
एडन मार्करमने विजयी खेळी केली. शेवटपर्यंत सामना जिंकेपर्यंत खेळपट्टीवर टीकून राहिला. त्याने 44 चेंडूत नाबाद 86 धावा केल्या. यात त्याने 8 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याच्या स्ट्राईक रेट हा 195.45 चा होता.  (Photo- Proteas Men Twitter)

4 / 5
दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 175 धावा केल्या. या धावा दक्षिण अफ्रिकेने 3 गडी गमवून पूर्ण केल्या. यासह सुपर 8 फेरीतील स्थान पक्कं केलं आहे. (Photo- Proteas Men Twitter)

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा