AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: पाकिस्तान विरुद्ध टी 20I वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 भारतीय गोलंदाज, बुमराह कितव्या स्थानी?

Most Wickets By Team India Against Pakistan In T20i Wrld Cup Cup : टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत रविवारी 15 फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यानिमित्ताने आपण टीम इंडियासाठी टी 20i वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या 5 गोलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 14, 2026 | 10:18 PM
Share
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग टीम इंडियासाठी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज आहे. अर्शदीपने पाकिस्तान विरुद्ध 4 सामन्यांमध्ये 7 विकेट्स मिळवल्या आहेत. (Photo Credit : PTI)

1 / 5
चायनामॅन बॉलर कुलदीप यादव पाकिस्तान विरुद्ध टी 20i वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज आहे. कुलदीपने 3 सामन्यांमध्ये 8 विकेट्स मिळवल्या आहेत. (Photo Credit : PTI)

चायनामॅन बॉलर कुलदीप यादव पाकिस्तान विरुद्ध टी 20i वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज आहे. कुलदीपने 3 सामन्यांमध्ये 8 विकेट्स मिळवल्या आहेत. (Photo Credit : PTI)

2 / 5
टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरूद्धच्या 7 सामन्यांमध्ये 9 विकेट्स मिळवल्या आहेत. बुमराह या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

3 / 5
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. भूवनेश्वर कुमार याने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तान विरुद्ध 7 सामन्यांमध्ये 11 विकेट्स मिळवल्या आहेत. (Photo Credit : Bcci X Account)

4 / 5
हार्दिक पंड्या टीम इंडियाकडून पाकिस्तान विरुद्ध टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. हार्दिकने 9 सामन्यांमध्ये 15 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यामुळे हार्दिक पाकिस्तान विरुद्ध कशी बॉलिंग करतो आणि किती विकेट मिळवतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Photo Credit : PTI-AP)

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा