सुष्मिता सेनच्या दत्तक मुलीच्या अदांवर चाहते फिदा, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री सुष्मिता सेन हिने लग्ना न करता दोन मुलींना दत्तक घेतलं. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलींसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सध्या अभिनेत्रीच्या मोठ्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील तिचा लूक आवडलेला आहे.

| Updated on: Mar 14, 2026 | 3:08 PM
1 / 5
अभिनेत्री सुष्मिता सेन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे... अभिनेत्री मोठ्या मुलीच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5
सध्या सुष्मीता हिच्या मोठ्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.. अभिनेत्रीची मोठी मुलगी कायम सोशल मीडियावर  सक्रिय असते. अनेक ठिकाणी तिला स्पॉट देखील केलं जातं...

3 / 5
अभिनेत्री सुष्मिता सेन हिने वयाच्या 24 व्या मुलगी दत्तक घेत आई होण्याचा निर्णय घेतला. सुष्मिताची मोठी मुलगी रेने कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनेकदा तिला मित्रांसोबत स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

4 / 5
आता सुष्मिता मोठी लेक रेने सेन हिच्या मुळे चर्चेत आली आहे. रेने प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसते. सध्या रेने हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत फोटोंमध्ये सुष्मिता हिची लेक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

5 / 5
रेने हिला संगीत आणि नृत्यामध्ये देखील आवड आहे. रेने हिने अनेकदा कथक करताना व्हिडीओ व्हायरल झाले आहे. सुट्टाबाजी' सिनेमाच्या माध्यमातून रेने हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. रेने कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Follow Us